आमची बी2बी पार्टनरशीप म्हणजे काय?
पुण्याच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या सदाशिव पेठेत मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी आम्ही एक विशेष जाहिरात संधी उपलब्ध करून देत आहोत.
१०-११ दिवसांच्या भव्य गणेशोत्सवादरम्यान, तुमचा ब्रँड सुमारे २ ते ३ कोटी भाविक आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल. ही भागीदारी केवळ जाहिरात नसून, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उत्सवाच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाला अभूतपूर्व प्रसिद्धी आणि थेट ग्राहक संपर्क मिळवून देण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.