कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR)

सामाजिक उत्तरदायित्व आणि व्यावसायिक भागीदारी

🌍 आमचा दृष्टिकोन

CSR म्हणजे काय आणि आमची भूमिका?

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) ही व्यवसायांसाठी सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देण्याची एक संधी आहे. बाजीराव रोड नातूबाग मंडळ गेली अनेक दशके सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे.

आम्ही आमच्या व्यावसायिक आणि कॉर्पोरेट भागीदारांसोबत (B2B) एकत्र येऊन आरोग्य, शिक्षण, आपत्ती निवारण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या क्षेत्रांत शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. गणेशोत्सवाच्या विशाल व्यासपीठाचा उपयोग आम्ही ब्रँड प्रमोशन सोबतच सामाजिक प्रबोधनासाठी करतो.

CSR Initiatives
आमचे सीएसआर सहयोगी (Our CSR Associates)
सामाजिक कार्याला बळ देणारे आमचे कॉर्पोरेट भागीदार
🤝
Tata Group

टाटा ग्रुप

आरोग्य शिबीर प्रायोजक

Tata Group

टीव्हीएस ग्रुप

प्रायोजक २

Tata Group

टायजर ग्रुप

प्रायोजक ३

Tata Group

ओक्सिरीच

प्रायोजक ४

आमच्यासोबत जोडले जा

CSR उपक्रम, B2B असोसिएशन आणि गणेशोत्सवातील जाहिरातीच्या संधींसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.

संपर्क साधा (Contact Us)